Math, asked by chathejivangmailcom, 1 month ago

*एक आयत काढण्यासाठी खालीलपैकी कोणती मापे वापरली जाऊ शकत नाही?*

1️⃣ संमुख बाजू
2️⃣ लगतच्या बाजू
3️⃣ एक बाजू आणि परिमिती
4️⃣ एक बाजू आणि क्षेत्रफळ​

Answers

Answered by SSRW97MAX
0

I don't think that the question is from maths

Answered by gyaneshwarsingh882
0

Answer:

संमुख बाजू

Step-by-step explanation:

सांख्यिकी

कोणत्याही प्रकारच्या संख्यात्मक स्वरूपातअसलेल्या माहितीसंबंधातील उपपत्ती व तिचा सैद्घांतिक अभ्यास याअर्थाने सांख्यिकी हे शास्त्र आता ओळखले जाते. अनेक विषयांच्याअभ्यासात सांख्यिकीचा वापर होतो. मराठी विश्वकोशात याच्याशीसंबंधित जीवसांख्यिकी, कृषि सांख्यिकी,वैद्यकीय सांख्यिकी, विमाविषयक सांख्यिकी, आर्थिक सांख्यिकी, अर्थमिती, निर्देशांक, जनांकिकी,आणि सांख्यिकीय भौतिकी या स्वतंत्र नोंदी आलेल्या आहेत.

ऐतिहासिक सर्वेक्षण आणि विषयांचे कार्यक्षेत्र : सांख्यिकीनावाने आज ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानशाखेचा उगम म्हणून केवळएकाच स्रोताकडे निर्देश करता येणार नाही. जवळजवळ तीन शतकांहूनअधिक काळात पसरलेल्या विविध स्रोतांमधून या शास्त्राची उभारणी वबांधणी झाल्याचे दिसून येते. जेव्हापासून राज्यव्यवस्थापनअस्तित्वातआले तेव्हापासून ‘वर्णनात्मक सांख्यिकी’ हा विषय या ना त्यास्वरूपात आल्याचे दिसून येईल. राज्यचालविण्यासाठी शासनाला पैसालागतो व तो कर रूपाने मिळविला जातो. त्याचप्रमाणे शासनाला काहीप्रसंगी युद्घालाही तोंड द्यावे लागते व त्यासाठी राज्यातीलसबळव्यक्तींची सैन्यात भरती करावी लागते. त्यामुळे प्रजेमधील व्यक्तींचेउत्पन्न व मनुष्यबळ यांची माहिती गोळा करणे, त्या माहितीची योग्यमांडणी व परीक्षण करून त्यातून निर्णय घेणे या राज्यकारभाराच्या आवश्यक व महत्त्वपूर्ण कार्यातून ‘वर्णनात्मक सांख्यिकी’चाउदयझाला. जुगाराशी निगडित असलेल्या, संधीवर आधारित खेळांच्याअभ्यासातून ⇨संभाव्यता व ⇨संभाव्यता सिद्घांत आणि त्यांच्याउपयोगाने सांख्यिकीचा पृथक्करणात्मक अभ्यास हे विषय निर्माण झाले.सागरी विमाशास्त्राची सुरुवात पूर्वकालीन भूमध्य समुद्र भागातीलचाचेगिरी व जहाजांचे अपहरण यातून झाली. आधुनिक जीवन विम्याचाउगम १६६५ मध्ये उद्‌भवलेल्या इंग्लंडमधील प्लेगच्या प्रादुर्भावात आहे.त्रुटींचे शास्त्र, सहसंबंधाची उपपत्ती, प्रयोगांचा अभिकल्प, कालश्रेणी विश्लेषण, घटकांचे विश्लेषण व अनुक्रम उपपत्ती, काय-वर्ग(χ2) रीतींची उपपत्ती या विषयांची मुळे अनुक्रमे खगोलशास्त्र, जीवशास्त्र,कृषिशास्त्र, अर्थशास्त्र व हवामानशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र याशास्त्रांत सापडतात. मानवी जीवनाचा प्रत्येक कालखंड व जवळजवळ प्रत्येक शास्त्रीय विषय यांचा काही ना काही हातभार सांख्यिकीच्यावाढीला व प्रगतीला लागल्याचे आढळून येते.

Similar questions