एका आयताकृति मोबाईलचि लांबी त्याच्या रूंदिपे 3 सेमी जास्त आहे जर परिणीती 3 सेमी असेल तर . त्या मोबाईलची लांबी व रूंदि काठ
Answers
Step-by-step explanation:
हा काय प्रश्न झाला? रोज किती वेळ किंवा किती वेळा पाणी पिता असं विचारल्यासारखंच आहे हे. किती वेळा पाणी पितो हे कोठे मोजतो आपण? मोबाइलचंही तसंच आहे ना? अन्न, वस्त्र, निवारा यांप्रमाणेच मोबाइल फोन (आणि अर्थातच त्यासाठी लागणारा डेटा) ही देखील मूलभूत गरज बनली आहे. फोन करणं आणि घेणं याखेरीजही कितीतरी गोष्टींसाठी मोबाइलचाच उपयोग करावा लागतो. व्हाट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक यांसारख्या सोशल मीडियावर राहण्यासाठी, त्यांमधील मेसेजेस वाचण्यासाठी, लाइक करण्यासाठी, फॉरवर्ड करण्यासाठी (आणि अनेक ग्रुप्सवर वाद घालण्यासाठीही) किंवा गेम खेळण्यासाठी मोबाइलच हवा. याखेरीज 'बिंज वॉचिंग'द्वारे वेबसीरीजचा फडशा पाडण्यासाठीही मोबाइलच लागतो. थोडक्यात काय सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत (उशीर होण्याचे कारणही मोबाइल!) मोबाइल आपल्या सोबतच असतो. त्याच्याशिवाय जगणं ही कल्पनाही आता अनेकांना करवत नसेल. दोन दशकांपूर्वी आलेला आणि दहा वर्षांपूर्वी 'स्मार्ट' झालेला हा मोबाइल फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. उपयुक्तता आणि करमणूक या दोन गोष्टींमुळे क्षणभरसुद्धा त्याला दूर करता येणं अशक्य झालं आहे. असं असताना रोज किती वेळ किंवा किती वेळा मोबाइल पाहता असं विचारणं चुकीचंच आहे; नाही का?