Math, asked by nitino, 4 months ago

एका आयताकृती सभागृहाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 मीटरने जास्त आहे. जर सभागृहाचे क्षेत्रफळ 750 चौ. मी. असेल, तर त्याची परिमिती काढा.

Answers

Answered by hs311295
0

Answer:

given,

l=b+5 and A=750m^2

A=l*b

A=(b+5)*b

750=b^2+5b

b^2+5b-750=0

b=25 or b=-30

so, l=b+5=25+5=30

therefore,

perimeter=2(l+b)=2(25+30)=110m

perimeter=110m

Similar questions