Hindi, asked by rekhajain75890, 7 months ago

एका ऐवजी दुसरे क्रियापद वापरल तर​

Answers

Answered by shruti142005
15

Answer:

वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे. आमच्या संघाचे ढाल जिंकली. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी. धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.

Similar questions