Math, asked by sutarsonali510, 4 months ago

एका अपूर्णांक चा छेद आणि अंश यांची बेरीज त्यांच्या अंशाच्या तिपटीपेक्षा 1 ने अधिक आहे . जर अंश 1 ने कमी केला , तर त्या अपूर्णांक ची किंमत( 1छेद3 ) होते तो अपूर्णांक शोध. प्लीज उत्तर द्या मराठीत पायरीप्रमाने.​

Answers

Answered by Pranil610
8

रीत समजा, अपूर्णांकाचा अंश "x" आणि छेद"y" आहे.

तो अपूर्णांक x/y आहे

उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार,

x+y=3x+1 -2x+y=1.... (1)

उदाहरणात दिलेल्या दुसन्या अटीनुसार,

x-1/y=1/3 3x-3=y 3x-y=3....(2)

समीकरण (I) व (II) यांची बेरीज करू

-2x+y=1

+ 3x-y=3

= x=4

x=4. ही किंमत समीकरण (1) मध्ये ठेवून,

-2(4)+y= 1 -8+y=1 y=9

दिलेता अपूर्णांक 4/9 आहे

Answered by sarkalerajratn
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions