Math, asked by PragyaTbia, 10 months ago

एका अर्ध गोलाचे घनफळ 18000 π घसेमी आहे, तर त्या गोलाचा व्यास काढा.

Answers

Answered by vishwangsuthar997
1
हे तुम्हाला मित्र मदत करेल!!!!

❤❤❤❤❤
mark it as brainliest
Attachments:
Answered by Hansika4871
0

वरती दिलेल्या अर्ध गोलाचे घनफळ 18000 π आहे. आणि आपण त्याचा व्यास शोधला आहे ज्याची संख्या ६० आहे.

अर्धगोलाचे घनफळ

2/3 π × r^3 आहे.

18000 π = 2/3 π × r^3

r = 30

आपल्याला त्याचे त्रिज्या न शोधता व्यास शोधायचे आहे.

व्यास = २ × त्रिज्या

व्यास = २ × ३० = ६०

अशा प्रकारचे प्रश्न गणितामध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये जास्ती करून विचारले जातात. या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी त्या प्रश्नाची आकृती बनवणे गरजेचे आहे. नववी दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न पाच ते सहा मार्काला आढळतात. हे प्रश्न बघायला गेले तर सोप्पे असतात.

Similar questions