English, asked by komalivandana4436, 3 months ago

एक अशा वस्तूचे नाव सांगा जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्या कडून काढून घेतली जाते

Answers

Answered by mad210216
0

या प्रश्नाचे उत्तर आहे, फोटोग्राफरने तुमचा काढलेला फोटो.

Explanation:  

  • प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार आपल्याला अशी एक गोष्ट शोधायची आहे, जी आपल्याला मिळण्या आगोदर आपल्या कडून काढून घेतली जाते.  
  • जेव्हा आपल्याला आपले फोटो हवे असतात. तेव्हा, आपण एखाद्या फोटोग्राफर कडे जातो.
  • परंतु, तो फोटोग्राफर थेट आपल्या हातात आपले फोटोकॉपी देत नाही. त्याच्या अगोदर त्याला त्याच्या कैमेरामध्ये आपले फोटो काढावे लागते.
  • त्यानंतर तो फोटो त्याला डेवेलप करावा लागतो. मग काही दिवसांनी आपल्याला फोटोकॉपी मिळते.
  • म्हणजेच आपला फोटो आपल्याला भेटण्या आगोदर आपल्याकडून फोटोग्राफर द्वारा घेतला जातो.
Similar questions