एका बागेत फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले. परडीवर 3, 4, 9 यांपैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. सांगा बरं ! प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील ?
Attachments:
Answers
Answered by
0
in which language are u speaking buddy
Similar questions