एक बाई किराणा मालाच्या दुकानात जाते आणि तिथे 800 रु सामान घेते आणि दुकानदाराला 2000 ची नोट देते ,दुकानदाराकडे सुटे पैसे नसतात तो शेजार कडून सुटे आणतो ,आणि बाई ला 1200 रु वापस देतो ,बाई सामान आणि 1200 रु घेऊन जाते ,मग शेजारी येतो आणि मानतो हि नोट खोटी आहे मला माझी खारी नोट दे ,मग दुकांदर्त्याला त्याचे 2000 रु देतो यात दुकानदाराला किती तोटाझाला
Answers
Answered by
3
2000 loss to the shopkeeper
Similar questions