एक बिजपत्री व द्विबिजपत्री यातील फरक स्पष्ट करा
Answers
Answered by
0
Answer:
एक बीज पत्री :- कांदा किंवा गवत या वनस्पतींची मुळे तंतुमय प्रकारची असतात अशा मुळे एक बीज वनस्पतींची मुळे आहेत.
द्वीबीज पत्री:- द्विबिज वनस्पतींच्या पानावरील शिरांची जाळी झालेली असते.
एकबिज पत्री वनस्पती
व द्विबीजपत्री वनस्पतींच्या फुलांमध्ये सुद्धा फरक असतो.
Similar questions