CBSE BOARD XII, asked by shraddha112, 1 day ago

एका बँकेचे माहितीपत्रक तयार करा.​

Answers

Answered by adityaaa11610
3

Answer:

बँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रक्कमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.बँक मेळपत्रक हे एक असे विवरण आहे की जे रोख पुस्तकातील बँक रकान्याची शिल्लक तसेच बँक खातेपुस्तकातील शिल्लक यातील फरकाचा मेळ घालण्यासाठी तयार केले जाते आणि दोन्ही शिल्कांमध्ये फरक का पडला याची कारणे दर्शवते

Similar questions