Math, asked by pahapalesandeep, 3 months ago

एका बॉक्समध्ये 500 चेंडू आहेत. त्यापैकी 38% चेंडू लाल
रंगाचे आहेत व 47% चेंडू निळ्या रंगाचे आहेत तर उरलेले चेंड़
किती असतील?​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

75

Step-by-step explanation:

लाल चेंडू= 500* 38%=190

निळे चेंडू= 500* 47%= 235

उरलेले चेंडू=500-(लाल + निळे)

500-(190+235)

500-425

उरलेले चेंडू= 75

Similar questions