एका बरणीत काही गोळया आहेत.त्या दोघांत समान वाटल्या तर एक गोळी शिल्लक राहते.तिघांत समान वाटल्या तरी एक गोळी शिल्लक राहते.चार,पाच,सहा जणांना समान वाटल्या तरी एक गोळी शिल्लक राहते.मात्र सात जणांना त्या गोळया समान वाटता येतात.तर बरणीत कमीत कमी किती गोळया असाव्यात ?
Answers
Given : एका बरणीत काही गोळया आहेत.त्या दोघांत समान वाटल्या तर एक गोळी शिल्लक राहते.तिघांत समान वाटल्या तरी एक गोळी शिल्लक राहते.चार,पाच,सहा जणांना समान वाटल्या तरी एक गोळी शिल्लक राहते.मात्र सात जणांना त्या गोळया समान वाटता
To find : बरणीत कमीत कमी किती गोळया असाव्यात
Solution:
गोळी = G
G = 2A + 1
G = 3B + 1
G = 4C + 1
G = 5D + 1
G = 6E + 1
G = 7n
2A = 3B = 4C = 5D = 6E = G - 1
=> 60k = G - 1
=> G = 60k + 1 = 7n
=> 7 * 8k + 4k + 1 = 7n
=> 7 (n - 8k ) = 4k + 1
=> k = 5
n - 8k = 3 => n = 43
G = 301
301 = 2 *150 + 1
301 = 3 * 100 + 1
301 = 4 * 75 + 1
301 = 5 * 60 + 1
301 = 6 * 50 + 1
301 = 7 * 43
बरणीत कमीत 301 किती गोळया असाव्यात
Learn more:
एक संकरे रास्ते से सात दोस्त जा रहे थे उनमें से ...
https://brainly.in/question/16539204
A farmer has 5 cows numbered 1 to 5 no 1 cow gives 1kg milk ... no
brainly.in/question/16418161
कितने लड्डू
brainly.in/question/16616318
Answer:
12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात