Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका चौकोनाच्या चार क्रमागत कोनांचे प्रमाण 1:2:3:4 आहे, तर तो कोणत्या प्रकाराचा चौकोन असेल? त्या चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा. कारण लिहा.

Answers

Answered by AmritanshuKeshri31
6

(II) चौकोनाच्या तीन बाजू आणि दोन कर्ण दिले असता चौकोन रचना करणे.उदा. c WXYZ असा काढा की, l (YZ) = 4 समे ी, l (ZX) = 6 समे ी, l (WX) = 4.5 समे ी, l (ZW) = 5 समे ी, l (YW) = 6.5 सेमी.उकल ः कच्ची आकृती काढ.ू दिलले ी माहिती आकतृ ीत दाखवू. X आकृतीवरून दिसते, की D WXZ च्या आणि 6.5 समे ी 4.5 सेमी 5 समे ी W D WZY च्या सर्व बाजचंू ी लाबं ी आपल्‍याला Y मिळाली आह.े त्‍यांनुसार D WXZ आणि D WZY काढू. नंतर रेख XY काढला की 4 समे ी आपल्‍याला दिलेली मापे असणारा c WXYZ 6 ेसमी मिळेल. ह्या चौकोनाची रचना तुम्‍ही करा. Z(III) चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू व कोणतेही तीन कोन दिले असता चौकोन रचना करण.ेउदा. c LEFT असा काढा की, l (EL) = 4.5 सेमी, l (EF) = 5.5 समे ी, m Ð L = 60°, m Ð E = 100°, m Ð F = 120°उकल ः कच्ची आकृती काढून त्‍या आकतृ ीत दिलले ी माहिती दर्शव.ू आकृतीवरून लक्षात येते की 4.5 समे ी लांबीचा रेख LE काढला आणि बिंदू E पाशी T 100° मापाचा कोन करणारा रखे EF काढल्‍यावर 120° F चौकोनाचे L, E व F हे तीन बिंदू मिळतील. बिंदू L पाशी 60° मापाचा कोन करणारा आणि बिदं ू F 5.5 सेमी पाशी 120° मापाचा कोन करणारा किरण काढू. त्‍यांचा छेदनबिंदू हाच बिदं ू T असले . ह्या L 60° 100° E चौकोनाची रचना तमु ्‍ही करा. 4.5 सेमी(IV) चौकोनाच्या तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट कले ले े कोन दिले असता चौकोनाची रचना करण.ेउदा. c PQRS असा काढा की, l (QR) = 5 समे ी, l (RS) = 6.2 सेमी, l (SP) = 4 सेमी, m Ð R = 62°, m Ð S = 75° Sउकल ः चौकोनाची कच्ची आकतृ ी काढून त्‍या आकृतीत 4 सेमी 75° दिलेली माहिती दाखव.ू P 6.2 सेमी त्‍यावरून लक्षात यते े की दिलेल्‍या लांबीचा रखे QR Q 62° R काढनू बिंदू R पाशी 62° मापाचा कोन करणारा 5 सेमी 42

रखे RS काढला, की चौकोनाचे Q, R व S हे बिदं ू मिळतील. रेख RS शी 75° मापाचा कोन करणारा रेख SP काढला की P बिदं ू 4 सेमी अतं रावर मिळले . रखे PQ काढला की दिलले ी मापे असणारा c PQRS मिळेल. या चौकोनाची रचना आता तमु ्‍ही करू शकाल. सरावसचं 8.11. खालील मापे दिली असता चौकोनांच्या रचना करा. (1) c MORE मध्ये l(MO) = 5.8 सेमी, l(OR) = 4.4 सेमी, mÐ M = 58°, mÐ O = 105°, mÐ R = 90°. (2) c DEFG असा काढा की l(DE) = 4.5 सेमी, l(EF) = 6.5 समे ी, l(DG) = 5.5 समे ी, l(DF) = 7.2 सेमी, l(EG) = 7.8 सेमी. (3) c ABCD मध्ये l(AB) = 6.4 सेमी, l(BC) = 4.8 समे ी, mÐ A = 70°, mÐ B = 50°, mÐ C = 140°. (4) c LMNO काढा l(LM) = l(LO) = 6 सेमी, l(ON) = l(NM) = 4.5 सेमी, l(OM) = 7.5 समे ी जरा आठवयू ा. चौकोन या आकृतीच्या बाजू व कोनावं र वगे वेगळ्या अटी घातल्‍या की चौकोनाचे वेगवेगळे प्रकार मिळतात.काटकोन चौकोन किंवा आयत आणि चौरस या चौकोनाच्या प्रकारांचा परिचय तुम्‍हांला झाला आह.े चौकोनाच्या याआणि आणखी काही प्रकारांचा अभ्‍यास कृतींच्या आधारे करू.काटकोन चौकोन किवं ा

Answered by rp99708465
0

 36 अंश ,72°, 108 अंश, 144 अंश,समलंब चौकोन



Step-by-step explanation:

Similar questions