Science, asked by sanjawad, 3 months ago

५) एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्परबंध निर्माण होऊन शृखंला तयार होण्याच्या गुणधर्मास -----------
असे म्हणतात.
अ) मालिकाबंधन ब) बहुवारिकीकरण क) समघटना
ड) निर्जलोप​

Answers

Answered by arvindmore446
10

अ) मालिकाबंधन

Explanation:

एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर निर्माण होऊन शृंखलातयार होण्याच्या गुणधर्मास मालिकाबंधन असे म्हणतात

Similar questions