Math, asked by snehalcpatil91, 9 months ago

एक चौरस आणि एक काटकोनचौकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मी. असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 मी. असेल, तर काटकोन चौकोनाची रुंदी आहे :​

Answers

Answered by amitnrw
4

चौकोनाची रुंदी 14 मी  आहे

Step-by-step explanation:

चौरसाची बाजू 16 मी

चौरसाची परिमिती = 4 * 16  = 64  मी

चौकोनाची लांबी 18 मी

चौकोनाची रुंदी = B मी

चौकोनाची परिमिती = 2(18 + B) मी

चौरस आणि एक काटकोनचौकोन यांची परिमिती समान आहे

=> 2(18 + B) = 64

=> 18 + B  = 32

=> B = 14

चौकोनाची रुंदी 14 मी  आहे

learn more:

What is the perimeter of rectangle JKLM? 32 units 44 units 56 units ...

https://brainly.in/question/12257508

The the perimeter of a rectangle is 300 cM if the length is increased ...

https://brainly.in/question/7781431

Similar questions