Math, asked by sharvari3615, 9 months ago

एका चौरसाचा 12
 \sqrt[12]{2}

असेल तर त्याची बाजु कीती असेल

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

जर हे त्या चोकोना च कर्ण आहे तर त्याचं उत्तर असं असेल...

  1. चोकोनाचे सर्व बाजु सारखे असतात म्हणून... त्याला आपण xधरू..
  2. x2+x2=(12)2
  3. (2x)2=144
  4. x2=144÷2
  5. x2=72
  6. x=√36×2...
  7. x=6√2.......
  8. म्हणजे त्या चोकोणाचे बाजू=6√2....

Similar questions