एका चौरसाची बाजु 10cm आहे . तर त्याच्या करणाची लांबी काढा
Answers
Answered by
16
Answer:
चौरसाच्या कर्णाची लांबी = १०√२ में.मी .
Step-by-step explanation:
चौरसाची बाजू = १०सें.मी .
.
. . (कर्ण )2 = (एक बाजू)२ + (दुसरी बाजू )२
.
. .(कर्ण )२ = (१०)२ + (१०)२
.
. .(कर्ण)२ = १००+१००
.
. . (कर्ण )२= २००
.
. . (कर्ण) = √२००
.
. . कर्ण = √१००×२
.
. .कर्ण = १०√२सें.मी .
Similar questions