Math, asked by rajmihan9657, 1 month ago

३) एका चौरसाची बाजू 17 सेमी. असल्यास, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा​

Answers

Answered by sandipthete3
1

♥ उत्तर

→ चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू × बाजू

→चौरसाचे क्षेत्रफळ {= १७ ×१७= २८९

→चौरसाचे क्षेत्रफळ= २८९

Similar questions