Math, asked by jamadarshekhar673, 3 months ago

एका चौरसाची एक बाजू22 मीटर आहे तर त्या चौरसची परिमीती किती?​

Answers

Answered by nilimagawademadam
0

Answer:

88 मीटर

Step-by-step explanation:

चौरसाची परिमिती = 4×बाजू

चौरसाची परिमिती = 4 × 22

चौरसाची परिमिती = 88

चौरसाची परिमिती = 88 मीटर

Similar questions