Math, asked by jethe, 1 month ago

एका चौरसाची कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याची परिमिती किती?

पर्याय:-

1) 24 सेमी

2)24√2 सेमी

3)48 सेमी

4)48√2 सेमी

Answers

Answered by rathodvaman
16

Answer:

चौरसाचा कर्ण = बाजू√२

12√2= बाजू√2

12√2/√2= बाजू

12= बाजू,

चौरसाची परिणीती= 4× बाजू

= 4×12

=48सेमी


jethe: thanks
jethe: your intro please
rathodvaman: l am vaman
rathodvaman: in standard 10 class
jethe: nice name vaman
rathodvaman: thans
rathodvaman: you
Answered by amitnrw
10

एका चौरसाची कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याची परिमिती 48 सेमी

Given:

एका चौरसाची कर्णाची लांबी 12√2 सेमी

To Find:

चौरसाची परिमिती

Solution:

चौरसाची परिमिती =  4 × बाजूची लांबी

कर्णाची लांबी =  बाजूची लांबी√2

Step 1 :

चौरसाची बाजू  a सेमी आहे

Step 2 :

बाजूची लांबी√2 = कर्णाची लांबी

a√2 = 12√2

=> a = 12  

Step 3 :

चौरसाची परिमिती =  4 × बाजूची लांबी

चौरसाची परिमिती =  4 ×  a

चौरसाची परिमिती = 4 × 12

=> चौरसाची परिमिती = 48 सेमी

एका चौरसाची कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याची परिमिती 48 सेमी

3) 48 सेमी

Learn More:

Identify the perimeter and area of a square with diagonal length 6 ...

https://brainly.in/question/7511569

Similar questions