एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे; तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
A) 10/3 सेमी (B) 10/2 सेमी (C) 10 सेमी (D) 5/2 सेमी
Answers
Answered by
54
■■या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच चौरसाच्या कर्णाची लांबी आहे १० √२ सेमी.■■
◆प्रश्नामाध्ये आपल्याला दिली गेलेली माहिती आहे,
◆चौरासाच्या बाजूची लांबी= १० सेमी.
◆इथे,आपल्याला चौरसाच्या कर्णाची लांबी शोधायची आहे.
◆चौरसाच्या कर्णाची लांबी शोधण्याचे सूत्र आहे,
कर्ण= बाजू×√२
=१० × √२ सेमी
=१० × १.४१४
=१४.१४ सेमी.
◆तर,चौरसाच्या कर्णाची लांबी आहे १०√२ सेमी किंवा १४.१४ सेमी.
Answered by
14
Answer:
चौरसाच्या बाजुची लांबी 8 cm असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
Similar questions