Hindi, asked by uttambhange59, 9 months ago

• एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ
एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदा., 'संवाद' या शब्दापासून 'सुसंवाद' आणि 'विसंवाद' असे
विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता पुढील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे
शब्द बनवा. त्यासाठी 'सु', 'अ', 'कु' ही अक्षरे वापरा.
(१)
स्पष्ट
(२) प्रसिद्ध
(३) नियोजित
अस्पष्ट सुस्पष्ट
सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध सुनियोजित अनियोजित
अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा :
उत्तर:​

Answers

Answered by srujanabali
0

asabjsidnrvx. Hebrews. FC. e e. rhino. d. ejjjj. Disney. duke. Elle. jewelry. trekked. dmdkjdbrvr.

Answered by chamilmajumder
0

Answer:

मनुष्य स्वतःशी आणि इतर जगाशी भाषेतून संवाद साधतो. या भाषांची लौकिक रुपे त्यांच्या आदर्श रुपांपासून फार दूर आहेत. भाषेचे/भाषेत (दोन्हीपैकी काय उचित आहे?) किती प्रकारचे दोष आहेत यांची यादी बनवणे अवघड आहे. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. भावनांचे मनात/मनाबाहेर प्रकटीकरण करणे यासाठी कदाचित भाषेची गरज नसेलच. मग ते भाषेत केले तर अतिशय अपूर्ण असेल.

Explanation:

'एका टेबलावर पाण्याची एक बाटली ठेवलेली' या साध्या स्थिर अवस्थेचे/बाबीचे/घटनेचे पूर्ण वर्णन करण्यासाठी कदाचित अख्खी भाषा अलिकडे (उस महाग झाल्यापासून)उसवाले उस पिळतात तितकी पिळली तरी समाधानकारक म्हणता येणार नाही. त्या स्थिर बाटलीचं, कदाचित तिच्या एका लहानश्या अंगाचं केलेलं वर्णन भाषेचा सगळा कस काढून दाखवेल, तिची सगळी स्मृती भरून टाकेल. भाषेवर अशी टिका करण्यात माझा इतर काही हेतू नाही, भविष्यात एखादी चांगली भाषा बनली तर तिला मदत व्हावी हा आहे. भाषा म्हणजे लिखित, वाचित, बोलित, ऐकित (असे शब्द नसावेत का?).

खालील पॅरा पाहा.

या सर्व चर्चेवरून आपण ज्याला विज्ञानाची प्रगती म्हणतो ती त्याची तत्त्वज्ञान विषयक (विश्वाचा किंवा भौतिक जगाचा मूलाधार स्पष्ट करणारी)प्रगती नसून उपयोजन विषयक प्रगती आहे असे वाटते. या दृष्टीने या प्रगतीकडे पहिले तर खचितच ही प्रगती अतिशय स्तुत्य आहे. परंतु भौतिक जगाकडे पाहण्याचे जे प्रमुख विज्ञान -इति भौतिकशास्त्र - तेच सध्याला तरी इतक्या उथळ पाण्यात आहे की ते कुठलेही तत्त्व प्रस्थापित करू शकत नाही. अशा विज्ञानाकडे एक कारागिरी म्हणून पाहावे, त्याचा आस्वाद घ्यावा , सन्मानही करावा. पण त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन या नावाखाली स्वतःकडे, समाजाकडे, निसर्गाकडे, विश्वाकडे पाहण्याची दृष्टी विकसित करताना विज्ञानाचे (आणि अशा इतर पोकळ शास्त्रांचे ) पोकळ तत्त्वज्ञान विचार न करता लावू नये. शास्त्राचा अभ्यास करावा, त्याचे नियम अभ्यासावेत, त्यांचा वापर जीवनमान बदलण्यासाठी करावा, हे सर्व ठीक आहे. पण विज्ञान नावाची कुणी एक international official body नसताना, उगाच विज्ञानवादाच्या नावाखाली आपल्या सुंदर आयुष्याचे मातेरे करून घेवू नये. आपले पूर्वज रानटी होते, पशू होते, आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रेमाने वागायची दिलेली शिकवण (practically) मूर्खपणाची होती, आपण एक अ/प्रायोजित अशी सुंदर निर्मिती नसून एका स्फोटाचा एक random product आहोत हे कसले विचार आहेत? ज्या जीवनमूल्यांवर मानवाच्या कितीतरी पिढ्या सुखाने जगल्या त्यांना एकदम त्यागणे योग्य नाही. हे त्यागणे हळू हळू अभ्यासून पारखून व्हावे. कमित कमी असिद्ध अशा शास्त्राच्या नियमांवर विश्वास ठेवून माणसाने निसर्गावर (म्हणजे पुन्हा आपल्याच अस्तित्वावर ) उघड अपमानाजन्य भाष्य करू नये. निसर्गाने मानवाला स्वताची अशी प्रचंड तत्त्वज्ञान बुद्धी दिली आहे. चांगले जीवन जगण्याकरता ती गरजेपेक्षा जास्त आहे.

Similar questions