Environmental Sciences, asked by triptichoubey7367, 10 months ago

एक एक-मजली घर आहे जेथे सर्वकाही गुलाबी रंगाचे आहे: गुलाबी भिंती, गुलाबी दरवाजे, गुलाबी छत, गुलाबी खिडक्या, गुलाबी पडदे, गुलाबी खुर्च्या आणि गुलाबी टेबल. मग सांगा, त्या घरातील पायऱ्या कोणत्या रंगाचे असतील ?

Answers

Answered by krushnaivrathod
3

Answer:

त्या घराला पायरयाच नसणार.....कारण ते एकच मजली घर आहे.

Similar questions