Math, asked by bhosalealok330, 1 month ago

एका फळविक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व
केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली, तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा
किती झाला?

Answers

Answered by nidainchanalkar
3

Answer:

शेकडा नफा 30 टक्के झाला 52 रुपये या भावाने

Similar questions