एक गृहस्थ एका पुस्तकाची २४ पाने दररोज वाचतो. त्याला संपुर्ण पुस्तक वाचण्यास ३६ दिवस लागतात.
त्याने दररोज १८ पाने वाचण्याचे ठरविल्यास पुस्तक संपायला किती दिवस लागतील ?
१) ३६
२) ४२
३) ४८
४) ५४
Answers
Answered by
0
Answer:
fifty four reading days
Answered by
0
Answer:
48
Step-by-step explanation:
1- 24*36=864 pages
So, 864/18 = 48 Days
Similar questions