एका गावाची लोकसंख्या 2400 आहे ,. ती दर 5 वर्षांनी 5% ने वाढते , तर 10 वर्षानंतर ती किती होईल?
Attachments:

Answers
Answered by
2
Answer:
२६४६
Step-by-step explanation:
पहिल् ५ वर्ष साठी २४०० ची ५%
toal=२४००+१२० =२५२०
दुसऱ्या ५ वर्ष साठी २५२० ची ५%
total २५२०+१२६=२६४६
Similar questions