Math, asked by gaundlkargajanan, 3 months ago

एका गावाची लोकसंख्या 50000 होती . एका वर्षात पुरूषांची संख्या 5%0ने वाढली व स्त्रियांची संख्या 3%ने वाढली. त्यामुळे या वर्षी लोकसंख्या 52020 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या?


Answers

Answered by varadad25
16

Answer:

गेल्या वर्षी त्या गावात 26000 पुरुष24000 स्त्रिया होत्या.

Step-by-step-explanation:

गावातील पुरुषांची संख्या x मानू.

आणि गावातील स्त्रियांची संख्या y मानू.

पहिल्या अटीनुसार,

गावातील पुरुषांची संख्या + गावातील स्त्रियांची संख्या = गावाची एकूण लोकसंख्या

∴ x + y = 50000

⇒ x = 50000 - y

x = - y + 50000 - - - ( 1 )

दुसर्‍या अटीनुसार,

पुरुषांची संख्या 5 % ने वाढली व स्त्रियांची संख्या 3 % ने वाढली असता गावाची लोकसंख्या 52020 झाली.

( 5 % * x + x ) + ( 3 % * y + y ) = 52020

⇒ [ ( 5 / 100 ) * x + x ] + [ ( 3 / 100 ) * y + y ] = 52020

⇒ [ ( 5 * x / 100 ) + x ] + [ ( 3 * y / 100 ) + y ] = 52020

⇒ [ ( 5x / 100 ) + x ] + [ ( 3y / 100 ) + y ] = 52020

⇒ ( 5x + x * 100 / 100 ) + ( 3y + y * 100 / 100 ) = 52020

⇒ [ ( 5x + 100x ) / 100 ] + [ ( 3y + 100y ) / 100 ] = 52020

⇒ ( 105x / 100 ) + ( 103y / 100 ) = 52020

⇒ [ ( 105x + 103y ) / 100 ] = 52020

⇒ 105x + 103y = 52020 * 100

⇒ 105x + 103y = 5202000

⇒ 105 * ( - y + 50000 ) + 103y = 5202000 - - - [ समीकरण ( 1 ) वरून ]

⇒ - 105y + 5250000 + 103y = 5202000

⇒ - 105y + 103y = 5202000 - 5250000

⇒ - 2y = - 48000

⇒ 2y = 48000

⇒ y = 48000 ÷ 2

y = 24000

आता, y = 24000 ही उकल समीकरण ( 1 ) मध्ये ठेवूया,

x = - y + 50000 - - - ( 1 )

⇒ x = - 24000 + 50000

x = 26000

∴ गेल्या वर्षी त्या गावात 26000 पुरुष व 24000 स्त्रिया होत्या.

Answered by kirkatway
2

Answer:

एका गावाची लोकसंख्या 50 हजार रुपये वर्षात पुरुषांची संख्या पाच टक्के निवडली तर

Attachments:
Similar questions