Math, asked by sunilvalvim444, 7 days ago

एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत तर गावाची साक्षरता किती टक्के आहे

Answers

Answered by harshsparmar
1

Answer:

96 टक्के (%) लोक गावात साक्षर आहेत.

Step-by-step explanation:

 \frac{x}{100}  =  \frac{5448}{5675}  \\  x = \frac{5448 \times 100}{5675}  \\ x =  \frac{544800}{5675}  \\ x = 96

96 टक्के (%) लोक गावात साक्षर आहेत.

Similar questions