Math, asked by csarvya, 7 months ago

एका गावातील एका शेतकर्‍यांकडे एकूण 19 घोडे होते.
त्या शेतकऱ्याला तीन मुलगे होते.

शेतकऱ्यांने आपल्या मृत्यूनंतर त्या घोड्यांचे वाटप कसे करायचे ते मृत्यू पत्रात लिहिले होते.

मोठ्या मुलाला 1/2
दोन नंबर मुलाला 1/4
धाकट्या मुलाला 1/5
वाटप करावेत असे लिहिले होते......

वाटप कसे केले तर शक्य होईल?I​

Answers

Answered by zrikcoclemons
0

Answer:

do you speak English please

Step-by-step explanation:

Similar questions