Math, asked by sanjaygorkhes567, 7 months ago

। एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यांपैकी
किमान एक भाषा बोलतात, तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात? किती लोक फक्त फ्रेंच बोलतात? आणि किती लोक इंग्रजी
आणि फ्रेच या दोन्ही भाषा बोलतात?​

Answers

Answered by adittyamore12
3

Answer:

इंग्रजी 72

फ्रेंच 43

इंग्रजी आणि फ्रेंच 15

Similar questions