एका घड्याळ 3 वाजता टोले देण्यासाठी 3 सेकंद कालावधी घेते तर 5 वाजता टोले देण्यासाठी किती सेकंद कालावधी घेईल 1)4 सेकंद 2)3सेकंद 3)5 सेकंद 4)6 सेकंद
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
3 टोल्यांसाठी 3 सेकंद लागतात
तीन टोले असे. ० ० ०
या तीन तोल्यांमधला वेळ 3 सेकंद
म्हणजे दोन साठी 3 सेकंद
1 gap साठी 1.5 सेकंद
तर 5 वेळा टोले लावायला 4 gap
म्हणजे 4 x 1.5 = 6 सेकंद लागतील
धन्यवाद
Similar questions