एक घड्याळ शे.15 नफा घेऊन विकले. ते घड्याळ रु 48 कमी घेऊन विकली असते तर शे.10 तोटा झाला असता, तर त्या घड्याळ्याची खरेदी किंमत किती?
Answers
Answered by
5
Step-by-step explanation:
समजा,
मानूया, घड्याळ्याची खरेदी किंमत = x
नफा = 15%
तर,
• विक्री किंमत = [(100 + नफा%)/100] × खरेदी किंमत
= [(100 + 15)/100] × x
= 115x/100
घड्याळ रु 48 कमी घेऊन विकले असते, तर शे.10 तोटा झाला असता
म्हणजेच,
• विक्री किंमत = [(100 - तोटा%)/100] × खरेदी किंमत
= [(100 - 10)/100] × x
= 90x/100
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
⇒ (115x/100) - 48 = 90x/100
⇒ (115x - 90x)/100 = 48
⇒ 25x/100 = 48
⇒ x/4 = 48
⇒ x = 48 × 4
⇒ x = 192
खरेदी किंमत = रु. 192
∴ घड्याळ्याची खरेदी किंमत रु. 192 आहे.
Similar questions