Math, asked by manthan17march, 1 month ago

एक घड्याळ शेकडा 15 नफ्याने विकले,जर 40 रुपये जास्त घेऊन विकले असते तर शेकडा 25 रुपये नफा झाला असता तर घड्याळाची किंमत कीती ?​

Answers

Answered by ankitabareth200787
2

एखादी वस्तु एका किमतीस विकत घेऊन दुस-या किमतीस विकली की फायदा म्हणजे नफा, किंवा तोटा होतो. जास्त किंमतीस विकली तर नफा व कमी किमतीस विकली तर तोटा होतो हे तुम्हाला

माहीत आहे ना ? विक्रीची किंमत जास्त असेल तर

नफा = विक्री कि. - खरेदी किं.

उलट विक्रीची किंमत कमी असेल, तर

तोटा = खरेदी किं. - विक्री कि.

आता शेकडेवारीच्या भाषेत नफा तोट्याची गणिते कशी करतात ते पाहूं. एक लक्षात ठेवा की

नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदीच्या किंमतीवर शेकडेवारीने मोजला जातो.

100 रु. खरेदीवर 10 रु. नफा झाला तर शेकडा 10 नफा किंवा 10% नफा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. जास्त म्हणजे 110 रु. असते.

100 रु. खरेदीवर 10 रु. तोटा झाला तर शेकडा 10 तोटा किंवा 10% तोटा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. नी कमी म्हणजे 90 रु. असते.

पण दोन्ही ठिकाणी खरेदीची किंमत 100 रु. आहे.

नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी माहीत असेल, तर नफा / खरेदी किंवा तोटा /खरेदी हे गुणोत्तरप्रमाण चटकन मिळते. आता हे उदाहरण पहा. 

आहेत हे शोधल्या शिवाय इतर धान्याची किती आहेत हे काढता येते. एकूण पोती 100 असल्यास गव्हाची 30 व ज्वारीची 35 म्हणजे गव्हाची व ज्वारीची मिळून 65 पोती घेतात. म्हणून एकूण पोती 100 असल्यास इतर धान्याची पोती 100 - 65 = 35 असतील.

इतर धान्याची पोती

एकूण पोती

=

35

100

इतर धान्याची पोती ध मानू

15000

=

35

100

∴ध =

35

100

x 15000 = 5250

∴इतर धान्याची पोती 5250 आहेत.

आता सरावासाठी पुढील उदाहरणे करा.

Answered by mallinathrajmane1000
8

Answer:

एक घड्याळ शेकडा 25 रू नफ्याने विकले जर त्या विक्री किमतीपेक्षा 30रू आधिक घेऊन ते घड्याळ विकले तर शेकडा 40रू नफा झाला असता तर घड्याळाची मूळ किंमत किती

Similar questions