Math, asked by theboss2524, 11 months ago

एका घनाचे बाचू 2 मीटर आहे. ती दुप्पट केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?

Answers

Answered by amitnrw
11

Answer:

volume of a cube increase 8 times

घनाचे घनफळ 8 पटीने वाढेल

Step-by-step explanation:

एका घनाचे बाचू 2 मीटर आहे. ती दुप्पट केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल

The Sides of a cube is 2 meters. How many times will the volume of a cube increase if it is doubled?

Cube Volume = Side³

घनाचे घनफळ = बाजू³

Cube Volume = 2³  = 8 m³

घनाचे घनफळ = 8 मीटर³

Side Doubled = 2 * 2 = 4 m

बाजू दुप्पट केल्यास = 2 * 2 = 4 मीटर

Cube Volume = 4³  = 64 m³

घनाचे घनफळ = 64 मीटर³

64 / 8  = 8

volume of a cube increase 8 times

घनाचे घनफळ 8 पटीने वाढेल

Similar questions