एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा.
Answers
Answered by
3
@_&(588889 Kavita call kare sir
Answered by
4
★ उत्तर - घनाचे एकूण क्षेत्रफळ = 5400 चौसेमी
घनाचे एकूण पृष्ठफळ. = 6l^2 (सूत्र)
∴5400= 6l^2
∴5400/ 6= 6l^2 दोन्ही बाजुंना 6 ने भागून
∴ 5400/6= l^2
घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = 4l^2
∴4l^2= 4×5400/6दोन्ही बाजूंना 4 ने गुणून
∴ 4l^2 =3600चौ सेमी.
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ 3600चौसेमी.
धन्यवाद...
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Chemistry,
7 months ago
India Languages,
1 year ago
Hindi,
1 year ago