एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे, या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
Answers
Answered by
3
वरती दिलेल्या घनाचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ ८१cm^२ आहे
आणि एकूण घनफळ ९१.१२५cm^३ आहे.
आपल्याला घनफळाचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ शोधायचे आहे. एका घनाला चार उभे पृष्ठ असतात.
क्षेत्रफळ = 4a^2
= 4 (4.5)^2
=81 cm^2
आणि घनफळ शोधण्यासाठी a^३
= (४.५) ^३
= ९१.१२५cm^३
अशा प्रकारचे प्रश्न गणितामध्ये विचारले जातात. हे प्रश्न दहावीच्या भूमिती या विषयांमध्ये आढळतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला त्या प्रश्नाची आकृती बनवायला लागते.
Similar questions