India Languages, asked by ayesh0dass7aimag, 1 year ago

एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा... आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?.. त्वरीत कळवा, डोके खाजवा, जमले तर २ दिवसात कळवा.. धन्यवाद.

Answers

Answered by Vanessa18
1
They will answer by doing their hand like that ☝, hope it helps, if u liked it plz mark as BRAINLIEST answer, thanks
Similar questions