एका हीरव्या घरात पांढर घर आहे,पांढर्या घरात लाल घर, लाल घरात खुप सारी लहान मूल.. ओळखा पाहु मी कोण...
Answers
Answered by
2
Answer:
टरबूज हे उत्तर आहे.
Similar questions