Math, asked by kunalpatil007jb, 18 days ago

एका होस्टेलमधे 52 विद्यार्थी असुन जर 13 विद्यार्थी वाढले तर मेसचा दररोजचा खर्च 65 रूपयांनी वाढतो, आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1रू. ने कमी होतो. तर मेसचा मुळ खर्च किती होता.

Answers

Answered by nidainchanalkar
0

Answer:

312 हा मेसचा मूळचा खर्च होता

Answered by aniketsuryawanshi144
1

Step-by-step explanation:

65×2=130

130÷13=10

52×10=520

Similar questions