India Languages, asked by komalnikam1976, 5 months ago

एक होते सुंदर स्वच्छ तळे जंगलाच्या मधोमध .त्यात दोन पांढरे शुभ्र हंस आनंदाने बिहार करत असत त्यांच्यासोबतच एक कासवही तेथे राहत असे. कासवात दुगुण होता. ते होते खूप बडबडे !........... एके वर्षी ........ दुष्काळ ( खालील अपुरण कथा पुर्ण करा)​

Answers

Answered by KD25
9

Explanation:

होते सुंदर स्वच्छ तळे जंगलाच्या मधोमध .त्यात दोन पांढरे शुभ्र हंस आनंदाने बिहार करत असत त्यांच्यासोबतच एक कासवही तेथे राहत असे. कासवात दुगुण होता. ते होते खूप बडबडे होते. एक वर्ष असा दुष्काळ पडला की तलावाच्या पाण्याचे बाष्पीभवन तेथे एक थेंबही राहिले नाही जेणेकरून ते बेघर झाले आता त्यांना प्रेमासाठी नवीन घर शोधावे लागेल म्हणून ते त्या जागेवर निघून गेले आणि त्यांना तेथे आनंदाने दुसर्‍या तलावात गेले.

धन्यवाद

Answered by shravanipawar818
19

Explanation:

hope it helps u ✌

just thank me that's it

Attachments:
Similar questions