Math, asked by nirajbansod123, 1 year ago

एका इमारतीच्या 53 व्या पायरीवर दुर्गेश तर 23 व्या पायरीवर सुशील उभा आहे. त्या दोघांच्या दरम्यान बरोबर
मध्यभागी प्रथमेश उभा आहे; तर इमारतीच्या कितव्या क्रमांकाच्या पायरीवर प्रथमेश उभा आहे ?
1) 27 व्या
2) 38 व्या
3) 30 व्या
4)31 व्या​

Answers

Answered by kahlon17
3
Answer of this question is the only 38 2
Similar questions