Math, asked by Rakeshgadegone143, 1 year ago

एका इमारतीच्या 53 व्या पायरीवर दर्गेश तर 23 व्या पायरीवर सुशील उभा आहे. त्या दोघांच्या दरम्यान बरोबर
मध्यभागी प्रथमेश उभा आहे; तर इमारतीच्या कितव्या क्रमांकाच्या पायरीवर प्रथमेश उभा आहे ?
1)27 व्या
2)38 व्या
3) 30 व्या
4)31 व्या​

Answers

Answered by meet2004
3

Answer:

2)38 व्या

Step-by-step explanation:

दर्गेश व सुशील च्या मध्ये 30 जण उभी आहेत

म्हणून प्रथमेशचा क्रमांक 38 येणार

कारण त्याच्या पासून 16 पायऱ्या दूर एका बाजूला दर्गेश तर दुसऱ्या बाजूला 16 पायऱ्या दूर सुशील उभा आहे.

plzz mark as brainliest answer

Similar questions