एका इष्टीकाचित्तीचे घणफल 1200 घ. सेमी आहे तिची लांबी 16 सेमी आहे आणि रुंदी 5 सेमी असल्यास ऊंची किती
Answers
इष्टीकाचित्तीची लांबी 16 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास इष्टीकाचित्तीची ऊंची 15 सेमी असेल.
Step-by-step explanation:
- लांबी 16 सेमी
- रुंदी 5 सेमी
- इष्टिकाचितीचे घनफळ 1200 घ. सेमी आहे
तर,
- ऊंची = ??
स्पष्टीकरण :
इष्टीकाचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
तर,
★ दिलेल्या प्रश्नांनुसार :
इष्टीकाचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
1200 = 16 × 5 × उंची
समजा,
मानूया, ऊंची = x
★ इष्टीकाचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
⇒ 1200 = 16 × 5 × x
⇒ 1200 = 80x
⇒ x = 1200/80
⇒ x = 15
ऊंची = 15 सेमी
∴ इष्टीकाचित्तीची लांबी 16 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास इष्टीकाचित्तीची ऊंची 15 सेमी असेल.
Answer:
दिले :-
एका इष्टीकाचित्तीचे घणफल 1200 घ. सेमी आहे तिची लांबी 16 सेमी आहे आणि रुंदी 5 सेमी
शोधण्यासाठी :-
Height
उपाय :-
आम्हाला ते माहित आहे
उंची = घणफल/लांबी आणि रुंदीचे उत्पादन
उंची h असू द्या
h = 1200/(16 × 5)
h = 1200/80
h = 120/8
h = 15 सेमी
म्हणून,
क्यूबॉइडची उंची 15 सेमी आहे
पडताळणी :-
घणफल = lbh
1200 = 16 × 5 × 15
1200 = 80 × 15
1200 = 1200
म्हणून, सत्यापित