Math, asked by lekharajagarkar, 1 year ago

४५) एका जंगलात २ वर्षापूर्वी सागाचे ३०,००० वृक्ष होते. दरवर्षी
शकडा ६ प्रमाणे वृक्षतोड झाली तर आज त्या जंगलातील
झाडांची संख्या किती?​

Answers

Answered by sumitbondre2503
2

answer

26400 वृक्ष

Step-by-step explanation:

एका वर्षी तोडलेले वृक्ष = 30000×6/100

=1800 वृक्ष

म्हणून

2 वर्षात तोडलेले वृक्ष = 2×1800

= 3600 वृक्ष

आजची जंगलातील झाडांची संख्या = 30000 - 3600

= 26400 वृक्ष

Answered by padghanramdas358
3

Answer:
30000×6÷100=1800
30000-1800=28200
28200×6÷100=1692
28200-1692=26508
Answer 2650
Step-by-step explanation:

Similar questions