एक काम 12 मानसे किंवा 15 स्त्रिया 30 दिवसात पूर्ण करतात तेच काम 16 मानसे आणि 10 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील?
12
15
20
18
Answers
Answered by
3
12 मानस म्हणजे 30 स्त्रियां
16 मानस म्हणजे किती स्त्रियां ?
20 स्त्रियां आणि 10 स्त्रीया एकुन-30 स्त्रियां
काम तेच म्हणून
15 दिवसात पूर्ण करतील
Answered by
1
16 मानसे , 10 स्त्रिया 15 दिवसात पूर्ण करतील
Step-by-step explanation:
12 मानसे 30 दिवसात पूर्ण करतात
=> 12 मानसे 1 दिवस = 1/30
=> 1 मानसे 1 दिवस = 1/360
=> 16 मानसे 1 दिवस = 16/360 = 2/45
15 स्त्रिया 30 दिवसात पूर्ण करतात
=> 15 स्त्रिया 1 दिवस = 1/30
=> 1 स्त्रिया 1 दिवस = 1/450
=> 10 स्त्रिया 1 दिवस = 10/450 = 1/45
16 मानसे , 10 स्त्रिया 1 दिवस = 2/45 + 1/45 = 3/45 = 1/15
16 मानसे , 10 स्त्रिया 15 दिवसात पूर्ण करतील
Learn more:
14 men can dig a wall in 9 days how many men can dig in 21 days
https://brainly.in/question/7373555
3men or 4 women can construct a wall in 62 days. How long will it ...
https://brainly.in/question/913837
Similar questions