एक काम करण्यासाठी गणेश ला जाॅनपेक्षा दहा दिवस जास्त लागतात तेच काम ते दोघे 12दिवसात पूर्ण करतात तर तेच काम गणेश ला एकट्याला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील
Answers
Answered by
0
उत्तर आहे २२ कारण जे काम दोघे करतात तेव्हा त्यांना १२ दिवस लागतात पण जेव्हा एकटेच करतात तेव्हा गणेश ला दहा दिवस जास्त लागतात म्हणजे १२+१०=२२
Similar questions