Math, asked by swapnildarade283, 2 months ago

एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5:3 आहे.
एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये
आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. please don't skam and full ans please​

Answers

Answered by Sauron
66

Answer:

कुशल कामगाराचा रोजगार 450 रुपये तर अकुशल कामगाराचा रोजगार 270 रुपये आहे.

Step-by-step explanation:

कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5:3 आहे.

समजा,

मानूया, कुशल कामगाराचा रोजगार = 5x

अकुशल कामगाराचा रोजगार = 3x

एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे.

दिलेल्या प्रश्नानुसार :

⇒ 5x + 3x = 720

⇒ 8x = 720

⇒ x = 720 / 8

x = 90

कुशल कामगाराचा रोजगार = 5x

⇒ 5 (90)

450

कुशल कामगाराचा रोजगार = 450 रुपये

अकुशल कामगाराचा रोजगार = 3x

⇒ 3 (90)

270

अकुशल कामगाराचा रोजगार = 270 रुपये

कुशल कामगाराचा रोजगार 450 रुपये तर अकुशल कामगाराचा रोजगार 270 रुपये आहे.

Answered by Itzheartcracer
44

दिले :-

एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5:3 आहे.

शोधण्यासाठी :-

तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा

उपाय :-

त्यांचा पगार 5 a आणि 3 a असू द्या

5a + 3a = 720

8a = 720

a = 720/8

a = 90

त्यांचा पगार शोधत आहे

5 × (90) = 450

3 × (90) = 270

[tex][/tex]

Similar questions