Math, asked by prachipooj, 3 months ago

एक कुत्रा होता. एकदा त्याला खूप भूक लागली. काही खायला मिळते का, हे शोधत तो हिंडत होता.
हिंडता हिंडता त्याला एक भाकरी मिळाली. त्याला खूप आनंद झाला. एखादया शांत ठिकाणी जाऊन सावकाश
खावे, असा त्याने विचार केला. तोंडात भाकरी धरून तो निघाला.
वाटेत त्याला एक नदी लागली. नदी ओलांडण्यासाठी एक पूल बांधलेला होता. तो कुत्रा पुलावरून जात असताना
त्याने नदीत पाहिले. नदीच्या पाण्यात त्याला आपले प्रतिबिंब दिसले. पण त्या मूर्ख कुत्र्याला वाटले की, तो दुसराच
कोणी कुत्रा आहे. आपल्या तोंडात भाकरी आहे, हे तो विसरला आणि जोरजोराने त्या दुसऱ्या कुत्र्यावर भुंकू लागला.
भुंकण्यासाठी त्याने तोंड उघडले आणि त्याच्या तोंडातील भाकरी नदीच्या पाण्यात पडली. त्याला आपली चूक
उमगली. पण आता काही उपयोग नव्हता. त्याने मिळवलेली भाकरी अविचाराने गमावली होती. तो उपाशीच राहिला होता.

प्रश्न १२ . कुत्रयाला काय मिळाले ?
२.नदीवर काय होते ?
QRIOS
३.वरील उता.यातील २ कियापदे लिहा.​

Answers

Answered by tiwarirp77
1

Answer:

good bigg h kya ho raha h kya kar rahe ho

Step-by-step explanation:

s mat krna h kya hua mujhe nhi hara

Similar questions