India Languages, asked by rajugondkar01, 17 hours ago

एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे ,अशा प्रसंगी तुम्ही काय कराल?

उत्तर:
त्याला उचलून घेईन. रुमालात गुंडाळून ऊब देईन.त्याच्या पाठीवरून हात फिरवीन. त्याला घरी घेऊन जाईन. जखम नीट पाहून त्या वर घरगुती औषधोपचार करीन. ठराविक वेळाने दूध प्यायला देईन, ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन. ​

Answers

Answered by sistashorts
3

Explanation:

त्याला उचलून घेईन. रुमालात गुंडाळून ऊब देईन.त्याच्या पाठीवरून हात फिरवीन. त्याला घरी घेऊन जाईन. जखम नीट पाहून त्या वर घरगुती औषधोपचार करीन. ठराविक वेळाने दूध प्यायला देईन, ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन.

Answered by abhi8190
2

mark me brainlist

Similar questions